सोलापूर महानगरपालिका मुख्यपृष्ठ

सोलापूर महानगरपालिका

महाराष्ट्र सरकार

मुख्यपृष्ठ
मदत पाहिजे का?
⌨ कळफलक नेव्हिगेशन सक्षम
पृष्ठ अंतिम अद्यतन:

विधान सल्लागार विभाग

संपर्क माहिती

सोलापूर महानगरपालिका
इंद्रभुवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,
रेल्वे लाईन्स, सोलापूर - ४१३००१
कार्यालयीन वेळ: सकाळी ९:४५ - संध्याकाळी ६:१५ (सोमवार - शुक्रवार)

कार्यालयाची ओळख

विधान सल्लागार कार्यालय महानगरपालिकेच्या सर्व कायदेशीर प्रक्रिया, न्यायालयीन प्रकरणे, करार मसुदे तपासणी, कायदेशीर अभिप्राय व मार्गदर्शन या जबाबदाऱ्या पार पाडते. न्यायालयीन प्रकरणांमध्ये महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व ही या कार्यालयाची मुख्य जबाबदारी आहे.

कार्यालयाची मुख्य कार्ये

  • न्यायालयीन प्रकरणांमध्ये महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व
  • करार मसुदे, करारपत्रांची कायदेशीर तपासणी
  • विविध विभागांना कायदेशीर अभिप्राय व मार्गदर्शन
  • पॅनल अॅडव्होकेट यांच्या माध्यमातून केसेस चालविणे
  • कायदेशीर दस्तऐवज तयार करणे व तपासणी

माहितीचा अधिकार

फाईल माहिती स्वरूप आकार भाषा तारीख क्रिया

माहिती अधिकार १ ते १७ बाबी

माहिती अधिकार १ ते १७ बाबी

पीडीएफ १.२ एमबी मराठी जानेवारी १५, २०२३

न्यायालयीन प्रक्रिया

जिल्हा न्यायालय प्रकरणे
औद्योगिक व कामगार न्यायालय प्रकरणे
उच्च न्यायालय प्रकरणे
सर्वोच्च न्यायालय प्रकरणे

कायदेशीर सेवा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

न्यायालयीन प्रक्रिया

जिल्हा न्यायालय, औद्योगिक न्यायालय, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातील सर्व प्रकरणे ज्यामध्ये महानगरपालिका पक्षकार आहे.

संबंधित विभागाकडून संपूर्ण कागदपत्रे, संबंधित करार/ठराव, सर्व संबंधित पत्रव्यवहार, नोटीस व इतर संबंधित दस्तऐवज.

पात्रता, अनुभव, विशेषीकरण व महानगरपालिकेच्या नियमांनुसार पारदर्शक प्रक्रियेद्वारे पॅनल अॅडव्होकेट निवडले जातात.

करार व दस्तऐवज

कायदेशीर पैलू, शब्दरचना, दोन्ही पक्षांचे अधिकार व कर्तव्ये, वाद निराकरण यंत्रणा इत्यादी बाबींची तपासणी करून अभिप्राय दिला जातो.

प्रकरणाच्या गुंतागुंतीवर अवलंबून ३ ते ७ कामकाजाच्या दिवसांत अभिप्राय दिला जातो. तातडीच्या प्रकरणांसाठी विशेष तरतूद केली जाते.

संबंधित कायदे व नियम, महानगरपालिकेचे हितसंबंध, भविष्यातील वाद टाळणे, स्पष्ट व संपूर्ण शब्दरचना या बाबी विचारात घेतल्या जातात.

सामान्य प्रश्न

संबंधित विभागामार्फत औपचारिक विनंती पाठवून किंवा महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातून संपर्क साधता येईल.

करार, करारपत्र, नियम व कायदे, न्यायालयीन नोटीस, कायदेशीर दावे, शिस्तभंग प्रकरणे व इतर कायदेशीर बाबी.

संबंधित विभागाकडून किंवा विधान सल्लागार कार्यालयाकडून औपचारिक विनंती करून प्रकरणाची प्रगती मिळवता येईल.





🔗 इतर सरकारी संकेतस्थळे