| अ.क्र. | सेवेचे नाव | विभाग |
| 93 |
बांधकाम परवान्यासाठी रस्त्याचे कामाचा ना हरकत दाखला
| रस्ता , ड्रेनेज , दिवाबत्ती , पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन कामाचे पूर्णत्वाचे दाखले व हस्तांतरण |
| 94 |
बांधकाम परवान्यासाठी ड्रेनेज लाईनसाठी ना हरकत दाखला
| रस्ता , ड्रेनेज , दिवाबत्ती , पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन कामाचे पूर्णत्वाचे दाखले व हस्तांतरण |
| 95 |
बांधकाम परवान्यासाठी दिवाबत्तीचे कामाचा ना हरकत दाखला
| रस्ता , ड्रेनेज , दिवाबत्ती , पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन कामाचे पूर्णत्वाचे दाखले व हस्तांतरण |
| 96 |
बांधकाम परवान्यासाठी पिण्याचे पाईपलाईनचे कामाचा ना हरकत दाखला
| रस्ता , ड्रेनेज , दिवाबत्ती , पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन कामाचे पूर्णत्वाचे दाखले व हस्तांतरण |
| 97 |
अंतिम लेआऊट मंजुरीसाठी रस्त्याचे कामाचा काम पूर्णत्वाचा दाखला
| रस्ता , ड्रेनेज , दिवाबत्ती , पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन कामाचे पूर्णत्वाचे दाखले व हस्तांतरण |
| 98 |
अंतिम लेआऊट मंजुरीसाठी ड्रेनेज कामाचा काम पूर्णत्वाचा दाखला
| रस्ता , ड्रेनेज , दिवाबत्ती , पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन कामाचे पूर्णत्वाचे दाखले व हस्तांतरण |
| 99 |
अंतिम लेआऊट मंजुरीसाठी पिण्याच्या पाईपलाईनचे कामाचा काम पूर्णत्वाचा दाखला
| रस्ता , ड्रेनेज , दिवाबत्ती , पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन कामाचे पूर्णत्वाचे दाखले व हस्तांतरण |
| 100 |
अंतिम लेआऊट मंजुरीसाठी दिवाबत्ती कामाचा काम पूर्णत्वाचा दाखला
| रस्ता , ड्रेनेज , दिवाबत्ती , पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन कामाचे पूर्णत्वाचे दाखले व हस्तांतरण |
| 101 |
अंतिम लेआऊट मंजूर झालेनंतर मनपाला हस्तांतरण करणे
| रस्ता , ड्रेनेज , दिवाबत्ती , पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन कामाचे पूर्णत्वाचे दाखले व हस्तांतरण |
| 102 |
अंतिम लेआऊट मंजूर झालेनंतर मनपाला हस्तांतरण झालेनंतर विद्युत मीटरला मनपाचे नांवे हस्तांतरित करणे