ताज्या घडामोडी
निवडणूक २०२५ -प्रभाग रचना | घंटागाडी लोकेशनचा मागोवा घ्या | पाणीपुरवठा वेळापत्रक

माझी वसुंधरा अभियान

सोलापूर महानगरपालिका व वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्युट ऑफ इंडिया यांच्या तर्फे सोलापूर शहराच्या पहिल्या वातावरणीय बदल कृती आराखडा तयार करण्यात आला. महाराष्ट्रात वातावरणीय बदल कृती आराखडा तयार करणारी मुंबई नंतर सोलापूर ही दूसरी महानगरपालिका आहे. तसेच माझी वसुंधरा अभियानाच्या र.रु.02 कोटी बक्षीस रक्कमेतून शहरातील तीन उद्याने विकसित करण्यात आली असून सौरऊर्जेचे नवे प्रकल्प स्थापित करण्यात आले आहे.