महाराष्ट्र राज्य सरकार आणि सरकारच्या अखत्यारीतील सर्व सार्वजनिक प्राधिकरणांनी नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा वेळेत व सुलभरित्या प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा २०१५ दि. २८-०४-२०१५ पासून अंमलात आला आहे. सदर कायद्याअंतर्गत सोलापूर महापालिकेने अधिसूचित केलेल्या सेवांची यादी -
नागरिक सनद माहिती
पीडीएफ लोड करत आहे...
ही PDF एका नवीन विंडोमध्ये उघडेल. तुम्हाला ती डाउनलोड करायची आहे का?