पृष्ठ अंतिम अद्यतन:

सार्वजनिक सुट्ट्या

२०२६ सालातील सर्व अधिकृत सार्वजनिक सुट्ट्यांची यादी

अ.क्रसुट्टीचा दिवसदिनांकवार
1मकर संक्राति १४/०१/२०२६बुधवार
2प्रजाससत्ताक दिन२६/०१/२०२६सोमवार
3महाशिवरात्री १५/०२/२०२६रविवार
4छत्रपती शिवाजी महाराज जयंती१९/०२/२०२६गुरुवार
5होळी (दुसरा दिवस)०३/०३/२०२६मंगळवार
6गुढी पाडवा१९/०३/२०२६गुरुवार
7रमजान ईद२१/०३/२०२६शनिवार
8राम नवमी२६/०३/२०२६गुरुवार
9महावीर जन्म कल्याणक३१/०३/२०२६मंगळवार
10गुड फ्रायडे०३/०४/२०२६शुक्रवार
11डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती१४/०४/२०२६मंगळवार
12महाराष्ट्र दिन०१/०५/२०२६शुक्रवार
13बुद्ध पौर्णिमा०१/०५/२०२६शुक्रवार
14बकरी ईद (ईद उल अधा)२८/०५/२०२६गुरुवार
15मोहरम२६/०६/२०२६शुक्रवार
16स्वातंत्र्य दिन१५/०८/२०२६शनिवार
17पारशी नववर्ष दिन (शहेनशाही)१५/०८/२०२६शनिवार
18ईद ए मिलाद२६/०८/२०२६बुधवार
19गणेश चतुर्थी १४/०९/२०२६सोमवार
20अनंत चतुर्दशी २५/०९/२०२६शुक्रवार
21महात्मा गांधी जयंती०२/१०/२०२६शुक्रवार
22दसरा२०/१०/२०२६मंगळवार
23धन त्रयोदशी ०६/११/२०२६शुक्रवार
24दिवाळी अमावस्या (लक्ष्मी पूजन)०८/११/२०२६रविवार
25दिवाळी (बलिप्रतिपदा)१०/११/२०२६मंगळवार
27गुरु नानक जयंती२४/११/२०२६मंगळवार
28ख्रिसमस२५/१२/२०२६शुक्रवार