मुख्य मजकुरावर जा
अ+
अ-
अ
☰
सोलापूर महानगरपालिका
मुखपृष्ठ
आमच्याबद्दल
▾
सोलापूर शहर
इतिहास
भूमिका - कार्ये
आयुक्त
संस्थेची रचना
विभाग
दृष्टीक्षेपात
ई-सेवा
सार्वजनिक सुट्ट्या
प्रशासन
▾
ठराव
बजेट
ऑडिट रिपोर्ट
ताळेबंद
शहर विकास आराखडा
कार्यालयीन आदेश
शहर डेटा धोरण
माहिती अधिकार कायदा
सेवेचा अधिकार
नागरिक
▾
मालमत्ता कर
तक्रार
ऑनलाईन सेवा
सेवा हमी कायदा डॅशबोर्ड
प्रथम अपिल अर्ज
द्वितीय अपिल अर्ज
प्रकाशन
▾
बातम्या
भरती
उपलब्धी
माहिती अधिकार कायदा २००५
नवीन काय आहे
निवडणूक
फोटो गॅलरी
व्हिडिओ गॅलरी
महत्वाचे कायदे
महत्वाच्या लिंक्स
▾
डॉ. कोटणीस
आपले सरकार पोर्टल
डाटा पोर्टल
शहरी विकास विभाग, महाराष्ट्र शासन
डाटासेट
संपर्क
सोलापूर महानगरपालिकेत आपले स्वागत आहे
शोधा
श्री. आचार्य देवव्रत
राज्यपाल , महाराष्ट्र राज्य
श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य
श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य
श्री. अजित पवार
उपमुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य
डॉ. सचिन ओम्बासे
आयुक्त तथा प्रशासक , सोलापूर महानगरपालिका
ताज्या घडामोडी
निवडणूक २०२५ -प्रभाग रचना |
घंटागाडी लोकेशनचा मागोवा घ्या
|
पाणीपुरवठा वेळापत्रक
ई-न्यूज
माहिती
दिनांक
सोलापूर महानगरपालिकेत आज दक्षता शपथ घेऊन सप्ताहाची सुरुवात
2025-10-27
सोलापूर महानगरपालिका सभागृहात आज मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मुख्यमंत्री यांचे आर्थिक सल्लागार श्री. प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
2025-10-27
सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज शहरातील विविध भागांची पाहणी करून स्वच्छता, अतिक्रमण, व वाहतूक व्यवस्थापनासंदर्भात आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
2025-10-15
सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज आंवती नगर व यश नगर परिसरातील सहा कामानी व चौदा कामानी नाल्याची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला
2025-10-12
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आद्य कवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी
2025-10-08
सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज “स्वच्छ व सुंदर सोलापूर” या मोहिमेच्या अनुषंगाने शहरातील विविध भागांची पाहणी केली.
2025-10-07
सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार व श्री. तैमूर मुलाणी, उपायुक्त यांचे मार्गदर्शनाखाली “स्वच्छ व सुंदर सोलापूर” या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध ठिकाणी स्वच्छतेची व सौंदर्यीकरणाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. उद्यान विभागामार्फत मैदान, चौक, मुख्य रस्त्यांवरील दुभाजक तसेच फुटपाथ परिसरातील वाढलेले गवत, काटेरी झुडपे यांची कात्रण करून परिसर स्वच्छ करण्याचे तसेच सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
2025-10-07
अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्याकडून कोजागिरी पौर्णिमा भाविक मार्गावरील स्वच्छतेची पाहणी (स्वच्छता व शिस्त राखण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला)
2025-10-05
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी झालेल्या अतिक्रमणावर सतत कारवाई करण्यात येत आहे.
2025-10-05
सोलापूर शहरात कचरा व्यवस्थापनासाठी ३८ नवीन घंटागाड्यांची मंजुरी – २५ घंटागाड्यांचे लोकार्पण
03/10/2025
सोलापूर महानगरपालिकेने महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी केली
02/10/2025
सलगर वस्ती,फ्री सेटलमेंट कॉलनीत आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी मिळकत कर संदर्भात केली पाहणी थकबाकीदारांवर कारवाईचे दिले आदेश
2025-06-16
प्राणी संग्रालय व STB प्लॉट ,शहरातील उड्डाणपूल प्रकल्प संदर्भात मुख्यामंत्री सचिवालयातील मुख्य आर्थिक सल्लागार मा.श्री प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक
2025-07-19
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन
2025-07-18