मुख्य मजकुरावर जा
अ+
अ-
अ
☰
सोलापूर महानगरपालिका
मुखपृष्ठ
आमच्याबद्दल
▾
सोलापूर शहर
इतिहास
भूमिका - कार्ये
आयुक्त
संस्थेची रचना
विभाग
दृष्टीक्षेपात
ई-सेवा
सार्वजनिक सुट्ट्या
प्रशासन
▾
ठराव
बजेट
ऑडिट रिपोर्ट
ताळेबंद
शहर विकास आराखडा
कार्यालयीन आदेश
शहर डेटा धोरण
माहिती अधिकार कायदा
सेवेचा अधिकार
नागरिक
▾
मालमत्ता कर
तक्रार
ऑनलाईन सेवा
सेवा हमी कायदा डॅशबोर्ड
प्रथम अपिल अर्ज
द्वितीय अपिल अर्ज
प्रकाशन
▾
बातम्या
भरती
उपलब्धी
माहिती अधिकार कायदा २००५
नवीन काय आहे
निवडणूक
फोटो गॅलरी
व्हिडिओ गॅलरी
महत्वाचे कायदे
महत्वाच्या लिंक्स
▾
डॉ. कोटणीस
आपले सरकार पोर्टल
डाटा पोर्टल
शहरी विकास विभाग, महाराष्ट्र शासन
डाटासेट
संपर्क
सोलापूर महानगरपालिकेत आपले स्वागत आहे
शोधा
श्री. आचार्य देवव्रत
राज्यपाल , महाराष्ट्र राज्य
श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य
श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य
श्री. अजित पवार
उपमुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य
डॉ. सचिन ओम्बासे
आयुक्त तथा प्रशासक , सोलापूर महानगरपालिका
ताज्या घडामोडी
निवडणूक २०२५ -प्रभाग रचना |
घंटागाडी लोकेशनचा मागोवा घ्या
|
पाणीपुरवठा वेळापत्रक
आरोग्य सुविधा पोटी आयुष्यमान आरोग्य मंदिर उभारणे
सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील व इतर नागरीकांना उत्तम व तत्पर आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणेकामी 15 व्या वित्त आयोग अंतर्गत मंजूर आयुष्यमान आरोग्य मंदिर (UHWC) PORTA CABIN मध्ये उभारणेबाबत कार्यवाही ठेवण्यात येत आहे. सोलापूर शहरामध्ये 23 ठिकाणी जेथे मनपा इमारती उपलब्ध नाहीत तेथे ACP Panel Steel Porta Cabin उभारणेचे काम चालू आहे. सोलापूर मनपाच्या माध्यमातून जनसेवा हिच ईश्वरसेवा हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून चौफेर क्षेत्रात सेवा देण्याचे व विकास करण्याचे काम यापुढेही कायम राहील. सर्व संबंधीत, अर्थसंकल्पीय तरतुदीप्रमाणे आपापली जबाबदारी निष्ठेने पार पाडतील याबद्दल मला विश्वास आहे. सर्व संबंधीतांनी याकामी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.