तक्रार नोंदणी
या मेनूमधून तक्रार नोंदणी करता येईल. सदर तक्रार नोंदताना कोणत्या खात्याशी संबंधित तक्रार आहे हे माहित नसल्यास कोणत्याही खात्याला तक्रार नोंदवली तरी संबंधित खात्याला पाठविणेची कार्यवाही ठेवली जाईल.आपणांस प्राप्त होणार्या टोकन क्रमांकानुसार तक्रारीबाबत माहिती प्राप्त करता येईल.